Join us

Filmy Stories

बैल पोरासारखा सांभाळावा! संकर्षणने सांगितला वडिलांचा किस्सा, म्हणाला- "रामा आजारी असल्याचं कळताच ते..." - Marathi News | marathi actor sankarshan karhade shared special post for dad | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बैल पोरासारखा सांभाळावा! संकर्षणने सांगितला वडिलांचा किस्सा, म्हणाला- "रामा आजारी असल्याचं कळताच ते..."

संकर्षणच्या पोस्ट या कायमच विचार करायला लावणाऱ्या असतात. नुकतंच त्याने वडिलांबाबत एक खास पोस्ट लिहिली आहे.  ...

'दया दरवाजा तोड़ दो' पुन्हा मिळणार ऐकायला, CID मध्ये ACP प्रद्युमन यांचं दमदार कमबॅक! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | 'Daya Darwaja Tod Do' will be available again, ACP Pradyuman's strong comeback in CID! The makers have taken a big decision | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'दया दरवाजा तोड़ दो' पुन्हा मिळणार ऐकायला, CID मध्ये ACP प्रद्युमन यांचं दमदार कमबॅक! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

सीआयडी (CID) मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मालिकेत एसीपी प्रद्युमन यांच्या मृत्यूमुळे दुःखी झालेले आणि निर्मात्यांवर नाराज असणारे प्रेक्षक आता या बातमीने खूप आनंदी होतील. ...

Chahatt Khanna : "दोघांनीही मला मारहाण केली पण कोणीही वाचवायला आलं नाही"; अभिनेत्रीची रस्त्यात काढली छेड - Marathi News | Chahatt Khanna recalled horrified eve teasing incident two bikers chased her passed dirty comments | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"दोघांनीही मला मारहाण केली पण कोणीही वाचवायला आलं नाही"; अभिनेत्रीची रस्त्यात काढली छेड

Chahatt Khanna : अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या छेडछाडीच्या धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं आहे. ...

गौरव खन्ना ठरला 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विनर, अभिनेत्याचं पाककौशल्य पाहून संजीव कपूरही भारावले - Marathi News | gaurav khanna becomes first celebrity masterchef winner actor impressed sanjeev kapoor gets trophy and price money | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गौरव खन्ना ठरला 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विनर, अभिनेत्याचं पाककौशल्य पाहून संजीव कपूरही भारावले

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अभिनेता गौरव खन्ना 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विजेता ठरला. ...

"तुमचा मुलगा अब्दुल होणार की राम?", लेकाबद्दल प्रश्न विचारताच आंतरधर्मीय विवाह केलेल्या देवोलिनाचं स्पष्ट उत्तर, म्हणाली... - Marathi News | devoleena bhattacharjee answer if her little son follownig hindu or muslim religion | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तुमचा मुलगा अब्दुल होणार की राम?", लेकाबद्दल प्रश्न विचारताच आंतरधर्मीय विवाह केलेल्या देवोलिनाचं स्पष्ट उत्तर, म्हणाली...

देवोलिनाने २०२४च्या डिसेंबर महिन्यात गोंडस लेकाला जन्म दिला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत देवोलिनाने तिच्या चिमुकल्यावर भाष्य केलं.  ...

झी मराठीची संस्कारी सून साकारणार खलनायिका, अभिनेत्रीची 'अबोली' मालिकेत एन्ट्री - Marathi News | punha kartavya aahe fame akshaya hindalkar to play villain in aboli serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :झी मराठीची संस्कारी सून साकारणार खलनायिका, अभिनेत्रीची 'अबोली' मालिकेत एन्ट्री

छोट्या पडद्यावर संस्कारी सूनेच्या रुपात दिसलेली अक्षया आता पहिल्यांदाच खलनायिका साकारताना दिसणार आहे. अक्षयाची स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत एन्ट्री होणार आहे. ...

कोल्हापूरच्या धनंजय पोवारला हिंदी सिनेमाची लॉटरी, 'या' लोकप्रिय अभिनेत्यासोबत करणार काम - Marathi News | dhananjay powar aka dp to work in hindi film kaalkarmma with makrand deshpande in it | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कोल्हापूरच्या धनंजय पोवारला हिंदी सिनेमाची लॉटरी, 'या' लोकप्रिय अभिनेत्यासोबत करणार काम

डीपी दादाचं नशीब उजळलं, थेट हिंदी सिनेमात वर्णी ...

देनेवाला जब भी देता, देता छप्परफाड के...; माधुरी पवारचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक, एकाच वेळी दोन शोची लॉटरी - Marathi News | actress madhuri pawar to seen in shitti vajali re and yed lagal premach star pravah serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :देनेवाला जब भी देता, देता छप्परफाड के...; माधुरी पवारचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक, एकाच वेळी दोन शोची लॉटरी

पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी माधुरी सज्ज झाली आहे. माधुरीला एक नव्हे तर दोन प्रोजेक्टची लॉटरी लागली आहे. ...

वेगवेगळ्या राहतायेत अभिनेत्रीच्या दोन्ही मुली, घटस्फोटानंतर दुसऱ्या लेकीची नवऱ्याकडे आहे कस्टडी - Marathi News | actress chahat khanna has twin daughters one is staying with her and other with her ex husband | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :वेगवेगळ्या राहतायेत अभिनेत्रीच्या दोन्ही मुली, घटस्फोटानंतर दुसऱ्या लेकीची नवऱ्याकडे आहे कस्टडी

अभिनेत्रीचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. दुसऱ्या पतीपासून तिला जुळ्या मुली आहेत. ...