सुरवीनशी मुकाबला करायला तयार सनी

By Admin | Updated: June 27, 2014 23:08 IST2014-06-27T23:08:26+5:302014-06-27T23:08:26+5:30

सध्या प्रेक्षकांकडून वाहवा मिळवत असलेल्या सुरवीन चावलाशी मुकाबला करण्यासाठी सनी लियोनी तयार आहे.

Sunny ready to fight Survi | सुरवीनशी मुकाबला करायला तयार सनी

सुरवीनशी मुकाबला करायला तयार सनी

>हेट स्टोरी-2 च्या आज फिर तुम पें प्यार आया हैं या गीतातील परफर्ॉमसमुळे सध्या प्रेक्षकांकडून वाहवा मिळवत असलेल्या सुरवीन चावलाशी मुकाबला करण्यासाठी सनी लियोनी तयार आहे. या चित्रपटात सनी पिंक लिप्स हे आयटम साँग करणार आहे. नुकतेच एका स्टुडिओत सनीने हे आयटम साँग शूट केले. सूत्रंनुसार सुरवीनच्या गाण्यापेक्षा आपले गाणो जास्त हॉट बनवण्यासाठी सनीचे प्रयत्न सुरू आहेत. तिने या गाण्यात काही बोल्ड दृश्ये केली असल्याचेही सूत्रंनी सांगितले. 

Web Title: Sunny ready to fight Survi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.