सनी देओल 'घायल' करणार
By Admin | Updated: January 17, 2015 06:26 IST2015-01-17T00:24:21+5:302015-01-17T06:26:35+5:30
घायल चित्रपटाने खऱ्या अर्थाने सनी देओल आणि राजकुमार संतोषी यांना लोकप्रियता मिळवून दिली.

सनी देओल 'घायल' करणार
घायल चित्रपटाने ख-या अर्थाने सनी देओल आणि राजकुमार संतोषी यांना लोकप्रियता मिळवून दिली. आता लोकांना
पुन्हा घायल करण्यासाठी सनी देओल सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा पुढचा भाग लवकरच येणार असून, त्याच्या चित्रीकरणासाठी सनीने कंबर कसली आहे. सध्या तो व्यायामावर लक्ष केंद्रित करीत आहे. या चित्रपटातून सनी लोकांना घायल करण्यात यशस्वी होईल का ते कळेलच.