Join us

Filmy Stories

जपानमध्ये RRR ची तुफान क्रेझ! अवघ्या ६० सेकंदात घडला हा विक्रम; नेमकं काय झालं? - Marathi News | RRR tickets housefull in Japan in only 60 seconds s s Rajamouli | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :जपानमध्ये RRR ची तुफान क्रेझ! अवघ्या ६० सेकंदात घडला हा विक्रम; नेमकं काय झालं?

दीड वर्ष झाली तरीही RRR सिनेमाची क्रेझ काही कमी होत नाही. याचा जपानमध्ये नुकताच अनुभव आला ...

साऊथ सुपरस्टार थलपति विजयने केला मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध; म्हणाला, 'हे मान्य नाही...' - Marathi News | South superstar Thalapathy Vijay opposes Modi government s CAA decision says this is not acceptable...' | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :साऊथ सुपरस्टार थलपति विजयने केला मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध; म्हणाला, 'हे मान्य नाही...'

थलपति विजयने तमिळनाडू सरकारला केली विनंती ...

तेलुगू फिल्म दिग्दर्शक सूर्य किरण यांचं निधन, वयाच्या 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Telugu director Surya Kiran passed away breathed his last at the age of 48 | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :तेलुगू फिल्म दिग्दर्शक सूर्य किरण यांचं निधन, वयाच्या 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Tollywood Director Surya Kiran Death: सूर्य किरण यांनी 'सत्यम' आणि 'धाना 51' सारखे चित्रपट केले आहेत. ...

'लंडन ठुमकदा'वर साई पल्लवीने केला जबरदस्त डान्स; तिचा नवा अंदाज पाहून चाहते थक्क - Marathi News | sai-pallavi-dances-on-kangana-ranaut-song-fans-go-crazy-over-actress-simplicity-watch-viral-video | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'लंडन ठुमकदा'वर साई पल्लवीने केला जबरदस्त डान्स; तिचा नवा अंदाज पाहून चाहते थक्क

Sai pallavi: साई पल्लवीचा हा नवा अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत. मात्र, तिचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगल्याच पसंतीत उतरला आहे. ...

Video : यंदाच्या ऑस्करमध्येही RRRची चर्चा! अवॉर्ड सोहळ्यात घुमला 'नाटू नाटू'चा आवाज, भारतीयांच्या माना उंचावल्या - Marathi News | oscar 2024 natu natu song from ss rajamouli rrr movie played at 96th academy awards watch video | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :Video : यंदाच्या ऑस्करमध्येही RRRची चर्चा! अवॉर्ड सोहळ्यात घुमला 'नाटू नाटू'चा आवाज, भारतीयांच्या माना उंचावल्या

96th Academy Awards : यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एकाही भारतीय सिनेमाला अवॉर्ड मिळाला नाही. पण, तरीही या अवॉर्ड सोहळ्याने भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

प्रसिद्ध अभिनेत्याची झाली ब्रेन सर्जरी? मॅनेजरने दिले हेल्थ अपडेट - Marathi News | ajith-kumar-health-update-actor-admitted-to-chennai-hospital-manager-quashes-brain-surgery-reports | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :प्रसिद्ध अभिनेत्याची झाली ब्रेन सर्जरी? मॅनेजरने दिले हेल्थ अपडेट

Ajith kumar: अजित कुमार याला चेन्नईमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...

रणरणतं वाळवंट, गिधाडं अन् तो... 'द गोट लाईफ'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर बघा - Marathi News | the goat life trailer out starring Prithviraj Sukumaran | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :रणरणतं वाळवंट, गिधाडं अन् तो... 'द गोट लाईफ'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर बघा

पृथ्वीराज सुकुमारनच्या आगामी 'द गोट लाईफ' सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलीज झालाय ...

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या लेकाने अभिनेत्रीला गिफ्ट केलं आलिशान घर?; अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत - Marathi News | who-is-nivetha-pethuraj-did-udhayanidhi-stalin-buy-a-home-in-dubai-actor-clarifies | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या लेकाने अभिनेत्रीला गिफ्ट केलं आलिशान घर?; अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Nivetha pethuraj: सध्या सोशल मीडियावर तामिळनाडूचे प्रसिद्ध मंत्री आणि साऊथ अभिनेत्रीच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली आहे. ...

नेमका कसा असेल 'पुष्पा २' सिनेमा; अभिनेत्री रश्मिका मंदानाने दिलं मोठं अपडेट - Marathi News | Actress Rashmika Mandana gave a big update on Pushpa 2 The Rule cinema | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :नेमका कसा असेल 'पुष्पा २' सिनेमा; अभिनेत्री रश्मिका मंदानाने दिलं मोठं अपडेट

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' हा २०२१ चा संपूर्ण भारतातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. ...