Join us

Filmy Stories

मल्याळम सिनेमा 'मंजुमल बॉईज' एवढा का गाजतोय? सत्य घटनेवर आधारित ९ मित्रांची थरारक कहाणी वाचाच - Marathi News | Why 'Manjummel Boys' so popular in Malayalam industry? know real story of manjummel boys | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :मल्याळम सिनेमा 'मंजुमल बॉईज' एवढा का गाजतोय? सत्य घटनेवर आधारित ९ मित्रांची थरारक कहाणी वाचाच

मल्याळम इंडस्ट्रीतील 'मंजुमल बॉईज' सिनेमा सध्या का गाजतोय? तुम्ही पाहायचा विचार करत असाल तर हा लेख वाचाच ...

गोव्यात 'देवरा पार्ट १'च्या शूटिंगला सुरूवात, समोर आला ज्युनियर एनटीआरचा दमदार लूक - Marathi News | The shooting of 'Devra Part 1' has started in Goa, Junior NTR's powerful look has come out | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :गोव्यात 'देवरा पार्ट १'च्या शूटिंगला सुरूवात, समोर आला ज्युनियर एनटीआरचा दमदार लूक

साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर त्याच्या आगामी मास ॲक्शन चित्रपट 'देवरा पार्ट १' साठी चर्चेत आहे. ...

स्टारडम विसरुन अभिनेत्याने रस्त्याच्याकडेला तयार केली बिर्याणी; त्याच्या साधेपणाचं होतं कौतुक - Marathi News | tamil-star-ajith-kumar-cooking-biryani-with-friends-on-roadside-watch-viral | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :स्टारडम विसरुन अभिनेत्याने रस्त्याच्याकडेला तयार केली बिर्याणी; त्याच्या साधेपणाचं होतं कौतुक

सोशल मीडियावर सध्या या अभिनेत्याचे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. ...

Video: मीडियाला समोर पाहताच "मला खुप भीती वाटतेय..", म्हणाले रजनीकांत! नेमकंं काय घडलं? - Marathi News | Why did Rajinikanth say, "I feel very scared.." in front of media | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :Video: मीडियाला समोर पाहताच "मला खुप भीती वाटतेय..", म्हणाले रजनीकांत! नेमकंं काय घडलं?

रजनीकांत यांनी एका कार्यक्रमात मनातल्या भावना व्यक्त करताना भीती दर्शवली. नेमकं काय म्हणाले रजनीकांत? ...

जपानमधील भूकंपातून थोडक्यात बचावले राजामौली; उंच इमारतीच्या 28 व्या मजल्यावर असताना अचानक जमीन हादरली अन्... - Marathi News | ss rajamouli experinced earthquick in japan son kartikey shared post know what happened | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :जपानमधील भूकंपातून थोडक्यात बचावले राजामौली; उंच इमारतीच्या 28 व्या मजल्यावर असताना अचानक जमीन हादरली अन्...

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली सध्या RRR सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी जपानमध्ये आहेत. जपानमध्ये त्यांना भूकंपाचा धक्का जाणवला आहे. ...

राम चरण - जान्हवी कपूरच्या आगामी शूटींगला सुरुवात, ए.आर.रेहमान यांची उपस्थिती, पाहा फोटोज - Marathi News | Global Star Ram Charan's janhavi kapoor RC16 with an internationally acclaimed team launched extravagantly | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :राम चरण - जान्हवी कपूरच्या आगामी शूटींगला सुरुवात, ए.आर.रेहमान यांची उपस्थिती, पाहा फोटोज

राम चरणच्या - जान्हवी कपूरच्या आगामी सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच एकाच कार्यक्रमात दिसले समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य, फोटो व्हायरल - Marathi News | Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya appeared on the prime video show for the first time after their divorce, photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :घटस्फोटानंतर पहिल्यांदाच एकाच कार्यक्रमात दिसले समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि तिचा पती नागा चैतन्य हे त्यांच्या घटस्फोटानंतर सतत चर्चेत आहेत. ...

अरुंधतीच्या कुटुंबियांनी मागितली चाहत्यांकडे मदत; व्हेंटिलेटरवर असलेल्या अभिनेत्रीच्या उपचारासाठी नाहीत पैसे - Marathi News | actress Arundhathi Nair family and friends fund raise for her treatment | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अरुंधतीच्या कुटुंबियांनी मागितली चाहत्यांकडे मदत; व्हेंटिलेटरवर असलेल्या अभिनेत्रीच्या उपचारासाठी नाहीत पैसे

व्हेंटिलेटरवर असलेल्या अरुंधती नायरसाठी कुटुंबाने मागितली मदत, पण लोकांनी विचित्र प्रतिसाद दिल्याने कुटुंब नाराज! नेमकं काय घडलं? ...

'पुष्पा २'च्या श्रीवल्लीचा पहिला लूक आला समोर, चित्रपटाच्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Rashmika Mandanna Aka Shrivalli First Look From Pushpa 2 Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'पुष्पा २'च्या श्रीवल्लीचा पहिला लूक आला समोर, चित्रपटाच्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रश्मिका मंदान्नाचा श्रीवल्ली लूक पाहायला मिळतोय. ...