Join us

Filmy Stories

The Raja Saab ची रिलीज डेट ढकलली पुढे, प्रभासचा हॉरर सिनेमा पाहण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा - Marathi News | The Raja Saab's release postponed, will have to wait to watch Prabhas' horror movie | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :The Raja Saab ची रिलीज डेट ढकलली पुढे, प्रभासचा हॉरर सिनेमा पाहण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा

The Raja Saab Movie : एप्रिल महिन्यात 'द राजा साहेब' चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, अशी प्रेक्षकांना अपेक्षा होती. पण आता ती पुढे ढकलल्याच्या बातमीने चाहत्यांची निराशा झाली आहे. ...

प्रभास शुटिंगदरम्यान जखमी, दुखापतीमुळे सोडावी लागली मोठी संधी; चाहत्यांची मागितली माफी! - Marathi News | Prabhas Injured During Film Shoot Release Statement Will Not Attend Kalki 2898 Ad Japan Promotion | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :प्रभास शुटिंगदरम्यान जखमी, दुखापतीमुळे सोडावी लागली मोठी संधी; चाहत्यांची मागितली माफी!

अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ...

अदिवि शेषच्या 'डकैत'मधून श्रुती हसनचा पत्ता कट; 'ही' मराठमोळी अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका    - Marathi News | actress mrunal thakur replaced shruti haasan in upcoming dacoit movie starrer adivi sesh new poster out | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अदिवि शेषच्या 'डकैत'मधून श्रुती हसनचा पत्ता कट; 'ही' मराठमोळी अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका   

बहुचर्चित 'डकैत' चित्रपटामध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ...

अखेर प्रतीक्षा संपली! OTTवर दाखल होतोय 'पुष्पा २', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सिनेमा - Marathi News | Finally the wait is over! 'Pushpa 2' is coming to OTT, know when and where you can watch the movie | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अखेर प्रतीक्षा संपली! OTTवर दाखल होतोय 'पुष्पा २', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सिनेमा

Pushpa 2 OTT Release : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा २: द रुल' हा चित्रपट दररोज भरघोस कमाई करत आहे. पुष्पा २ ने आतापर्यंत जगभरात ११०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ...

'बाहुबली'नंतर या दमदार भूमिकेत दिसणार देवसेना उर्फ अनुष्का शेट्टी, २०२५ला येणार भेटीला - Marathi News | After 'Baahubali', Devasena aka Anushka Shetty will be seen in this powerful role, will be seen in 2025 | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'बाहुबली'नंतर या दमदार भूमिकेत दिसणार देवसेना उर्फ अनुष्का शेट्टी, २०२५ला येणार भेटीला

Anushka Shetty : 'बाहुबली'मध्ये देवसेनाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अनुष्का शेट्टी लवकरच रुपेरी पडद्यावर दमदार अवतारात दिसणार आहे. ...

'पुष्पा' ऐकत नाय! अटकेनंतरही सुसाट, दुप्पटीने वाढलं कलेक्शन, पाहा अल्लू अर्जुनच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे - Marathi News | pushpa 2 allu arjun movie collection rises after actor arrested see weekend box office details | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'पुष्पा' ऐकत नाय! अटकेनंतरही सुसाट, दुप्पटीने वाढलं कलेक्शन, पाहा अल्लू अर्जुनच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे

Pushpa 2 Box Office : अटकेनंतर 'पुष्पा २'ची डबल कमाई, पाहा सिनेमाचं वीकेंड कलेक्शन ...

Pushpa 2च्या या सहकलाकाराला अल्लू अर्जुन वाटला होता गर्विष्ट, का ते घ्या जाणून? - Marathi News | This Pushpa 2 co-star thought Allu Arjun was arrogant, find out why? | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :Pushpa 2च्या या सहकलाकाराला अल्लू अर्जुन वाटला होता गर्विष्ट, का ते घ्या जाणून?

साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) 'पुष्पा २' (Pushpa 2 Movie) सिनेमामुळे सर्वत्र चर्चेत आहे. ...

'पुष्पा २' प्रीमियर दुर्घटनेतील ८ वर्षीय मुलगा व्हेंटिलेटरवर; अल्लू अर्जुन म्हणाला, "मी भेटू शकत नाही पण..." - Marathi News | Allu arjun express deep concern regarding Sritej who is on ventilator due to pushpa 2 premiere stampede | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'पुष्पा २' प्रीमियर दुर्घटनेतील ८ वर्षीय मुलगा व्हेंटिलेटरवर; अल्लू अर्जुन म्हणाला, "मी भेटू शकत नाही पण..."

अल्लू अर्जुनने नुकतीच सोशल मिडिया पोस्ट करत त्या मुलाविषयी काळजी व्यक्त केली आहे. ...

हिंदू अन् ख्रिश्चन; 'साउथ क्वीन' किर्ती सुरेशने दोन वेगवेगळ्या पद्धतीनं केलं लग्न, फोटो आले समोर - Marathi News | south actress keerthy suresh got married with boyfriend antony thattil did christian wedding in goa photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :हिंदू अन् ख्रिश्चन; 'साउथ क्वीन' किर्ती सुरेशने दोन वेगवेगळ्या पद्धतीनं केलं लग्न, फोटो आले समोर

सध्या सोशल मीडियावर साउथ क्वीन अभिनेत्री किर्ती सुरेशच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...