Join us

Filmy Stories

अक्षय कुमार 'महादेव' तर प्रभास 'रुद्र'; 'कन्नप्पा' चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा, 'या' दिवशी होणार रिलीज - Marathi News | kannappa movie trailer Akshay Kumar is Mahadev and Prabhas is Rudra | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अक्षय कुमार 'महादेव' तर प्रभास 'रुद्र'; 'कन्नप्पा' चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा, 'या' दिवशी होणार रिलीज

कन्नप्पा चित्रपटाच्या अनोख्या ट्रेलरची चर्चा आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत आहे ...

अहमदाबाद विमान दुर्घटनेत अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, पोस्ट करत व्यक्त केलं दुःख - Marathi News | Actress Payal Ghosh's College Friend Preity Chatterjee Dies In Ahmedabad Plane Crash | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अहमदाबाद विमान दुर्घटनेत अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, पोस्ट करत व्यक्त केलं दुःख

अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली, त्यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला ...

काही मिनिटात होत्याचं नव्हतं झालं, टेकऑफनंतर विमान कोसळलं आणि गमावली होती अभिनेत्री - Marathi News | Ahmedabad Air Crash Flashback To India's Famous Actor Soundarya Who Lost Their Lives To Air Tragedies | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :काही मिनिटात होत्याचं नव्हतं झालं, टेकऑफनंतर विमान कोसळलं आणि गमावली होती अभिनेत्री

टेकऑफनंतर काही मिनिटांमध्येच विमान कोसळलं आणि सौंदर्यवती अभिनेत्रीचा दुर्दैवी अंत, मृतदेहाची ओळखही पटवता आली नव्हती! ...

धक्कादायक! पाण्याची टाकी फुटली आणि सेटवर आला महापूर, अनेक जण जखमी, काय घडलं? - Marathi News | The water tank burst and water all over the set ram charan upcoming movie india house | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :धक्कादायक! पाण्याची टाकी फुटली आणि सेटवर आला महापूर, अनेक जण जखमी, काय घडलं?

RRR फेम राम चरणच्या आगामी सिनेमाच्या सेटवर हा मोठा अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ बघून सर्वांना धक्का बसलाय. सर्व सुरक्षित असतील, अशी आशा आहे ...

"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा - Marathi News | dhanush and rashmika mandanna shot in dumpyard for 7 hours while filming movie kuberaa | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा

'कुबेरा'च्या शूटवेळी काय घडलं? ...

२०२५ सालचा सर्वात लोकप्रिय चित्रपट, रजनीकांत आणि एस.एस. राजामौलींनी केलंय कौतुक - Marathi News | Tourist Family Ott Release 5th Highest Grossing Tamil Film Trending On Ott Jiohotstar Watch Here | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :२०२५ सालचा सर्वात लोकप्रिय चित्रपट, रजनीकांत आणि एस.एस. राजामौलींनी केलंय कौतुक

या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता ओटीटीवरही कब्जा केलाय. ...

अभिनेत्री श्रीलीलाने गाठलं शिर्डी, साईबाबांच्या चरणी झाली नतमस्तक - Marathi News | Actress Sreeleela Recently Visited Shirdi And Bowed At The Feet Of Shri Saibaba | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अभिनेत्री श्रीलीलाने गाठलं शिर्डी, साईबाबांच्या चरणी झाली नतमस्तक

अभिनेत्री श्रीलीलाने आपल्या आईसह शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावली. ...

समांथानं EX पतीची ती शेवटची आठवणही मिटवली, नागा चैतन्यसोबत आता काहीच उरलं नाही! - Marathi News | Did Samantha Ruth Prabhu Remove Her Ye Maaya Chesave Tattoo After Divorce With Naga Chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :समांथानं EX पतीची ती शेवटची आठवणही मिटवली, नागा चैतन्यसोबत आता काहीच उरलं नाही!

समांथानं आपल्या एक्स पतीच्या सर्व आठवणी हळूहळू पुसून टाकल्या आहेत. ...

'स्पिरिट'मधून एक्झिट, आता दीपिका पादुकोणची ॲटलीच्या सिनेमात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर - Marathi News | deepika padukone entry in atlee kumar  AA22xA6 movie after exit from spirit | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'स्पिरिट'मधून एक्झिट, आता दीपिका पादुकोणची ॲटलीच्या सिनेमात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर

'स्पिरिट'नंतर दीपिकाने 'कल्कि २'मधूनही एक्झिट घेतल्याचं बोललं जात होतं. आता दीपिकाची साऊथ दिग्दर्शक ॲटली कुमारच्या सिनेमात एन्ट्री झाली आहे. ...