Join us

Filmy Stories

'जवान'चा बोलबाला होत असतानाच 'पुष्पा २'ची नवीन अपडेट; अभिनेत्रीनं शेअर केला सेटवरचा फोटो - Marathi News | A new update of 'Pushpa 2' has come out amid the buzz of 'Jawan', the actress shared a photo from the sets. | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'जवान'चा बोलबाला होत असतानाच 'पुष्पा २'ची नवीन अपडेट; अभिनेत्रीनं शेअर केला सेटवरचा फोटो

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2:The Rule) हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. जो २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ...

विवाहित प्रभुदेवाबरोबर होतं नयनताराचं अफेअर; मुलाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला भेटायला गेले अन्... - Marathi News | jawan actress nayanthara had an affair with married prabhu deva choreographer alleged her | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :विवाहित प्रभुदेवाबरोबर होतं नयनताराचं अफेअर; मुलाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला भेटायला गेले अन्...

नयनतारामुळे मोडला होता प्रभुदेवाचा १६ वर्षांचा संसार, अफेअरबाबत पत्नीला कळलं अन्... ...

“राजामौलींपेक्षा अ‍ॅटली कुमार ब्लॉकबस्टर दिग्दर्शक...”, ‘जवान’चे आकडे पाहून बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट - Marathi News | atlee kumar is blockbuster director than ss rajamouli said krk after jawan first day box office collection | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :“राजामौलींपेक्षा अ‍ॅटली कुमार ब्लॉकबस्टर दिग्दर्शक...”, ‘जवान’चे आकडे पाहून बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

Jawan : शाहरुखच्या ‘जवान’चं पहिल्या दिवसाचं कलेक्शन पाहून बॉलिवूड अभिनेत्याने दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारची तुलना सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजामौलींशी केली आहे. ...

'जेलर' फेम अभिनेत्याचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, तमिळ इंडस्ट्रीला मोठा धक्का - Marathi News | 'Jailor' fame tamil actor g marimuthu dies of heart attack this morning tamil industry mourns | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'जेलर' फेम अभिनेत्याचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, तमिळ इंडस्ट्रीला मोठा धक्का

वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.   ...

अभिनयातील ब्रेकनंतर समांथा राजकारणात एन्ट्री घेणार? ‘या’ पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा - Marathi News | will south actress samantha ruth prabhu join politics after acting break | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अभिनयातील ब्रेकनंतर समांथा राजकारणात एन्ट्री घेणार? ‘या’ पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

Samantha Ruth Prabhu : समांथाने काही दिवस अभिनयातून ब्रेक घेतला आहे. ब्रेकवरुन परतल्यानंतर ती राजकारणात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

फोटोतील 'ही' चिमुकली आहे आज IAS ऑफिसर; 15 सुपरहिट सिनेमा करुन सोडली इंडस्ट्री - Marathi News | south-cinema-this-child-actress-of-south-cinema-who-cleared-the-ias-exam-and-become-ias-meet-ias-hs-keerthana | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :फोटोतील 'ही' चिमुकली आहे आज IAS ऑफिसर; 15 सुपरहिट सिनेमा करुन सोडली इंडस्ट्री

HS keerthana: यांनी जवळपास ६ वेळा UPSC ची परिक्षा दिली. यात ५ वेळा त्यांना अपयश आलं. ...

कशी झाली डायना मरियमची नयनतारा?; कुटुंबाच्या विरोधात जाऊन अभिनेत्रीने स्वीकारला हिंदू धर्म - Marathi News | shah-rukh-khan-jawan-actress-converted-christian-to-hindu-nayantara-changed-her-name-and-religion | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :कशी झाली डायना मरियमची नयनतारा?; कुटुंबाच्या विरोधात जाऊन अभिनेत्रीने स्वीकारला हिंदू धर्म

Nayanthara: नयनतारा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. ...

४१ वर्षीय 'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टी कधी बांधणार लग्नगाठ?, प्रभाससोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची होती चर्चा - Marathi News | When will 41-year-old 'Baahubali' fame Anushka Shetty tie the knot?, there was talk of being in a relationship with Prabhas. | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :४१ वर्षीय 'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टी कधी बांधणार लग्नगाठ?, प्रभाससोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची होती चर्चा

Anushka Shetty : अनुष्का शेट्टी ही तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला प्रभाससोबतच्या 'बाहुबली' आणि 'बाहुबली २'मुळे देशभरात ओळख मिळाली आहे. ...

कमी उंचीमुळे अनेकांनी नाकारलं, सेल्समॅनची केली नोकरी; तोच अभिनेता सिनेमासाठी घेतो 21 कोटी - Marathi News | vijay-sethupathi-used-to-work-as-salesman-was-rejected-because-of-his-height-now-is-a-big-star | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :कमी उंचीमुळे अनेकांनी नाकारलं, सेल्समॅनची केली नोकरी; तोच अभिनेता सिनेमासाठी घेतो 21 कोटी

South actor: अनेक नकार पचवून आज त्याने साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्याच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. ...