Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

लग्नाच्या दोन वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? काही महिन्यांपूर्वीच पत्नीने दिलेला मुलीला जन्म - Marathi News | telugu actor sarvanand divorces after just two years with wife raskhita shetty | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :लग्नाच्या दोन वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? काही महिन्यांपूर्वीच पत्नीने दिलेला मुलीला जन्म

प्रसिद्ध अभिनेत्याच्या घटस्फोट होत असल्याच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. या अभिनेत्याला एक लहान मुलगीही आहे ...

"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी - Marathi News | south actress charmila christina shared casting couch experienced producer demand sexual relationship 50 thousands rs | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी

एका साऊथ अभिनेत्रीला सिनेमाच्या सेटवर धक्कादायक अनुभव आला. सेटवर बहीण मानणाऱ्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी केली होती.  ...

पंजूर्ली देवाचा इतिहास अन् बरंच काही! 'कांतारा चाप्टर १'चा भव्यदिव्य ट्रेलर बघून येईल अंगावर काटा - Marathi News | kantara chapter 1 trailer starring rishabh shetty gulshan deviah rukmini vasanth | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :पंजूर्ली देवाचा इतिहास अन् बरंच काही! 'कांतारा चाप्टर १'चा भव्यदिव्य ट्रेलर बघून येईल अंगावर काटा

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चाप्टर १'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज झालाय. हा ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. बातमीवर क्लिक करुन बघा ट्रेलर ...

'कल्की २८९८ एडी'च्या सिक्वलमधून दीपिका पादुकोण बाहेर, आता ही अभिनेत्री घेणार तिची जागा? - Marathi News | Deepika Padukone out of the sequel of Kalki 2898 AD anushka shetty will replace her | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'कल्की २८९८ एडी'च्या सिक्वलमधून दीपिका पादुकोण बाहेर, आता ही अभिनेत्री घेणार तिची जागा?

'कल्की २८९८ एडी'च्या सीक्वलमधून दीपिका पादुकोण बाहेर गेल्यानंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्री तिची जागा घेणार आहे. कोण आहे ती? ...

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता OTT गाजवणार 'हा' हॉरर-कॉमेडी चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल? - Marathi News | 2025 Top Rated Horror Comedy Movie Sumathi Valavu Ott Release When And Where To Watch | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता OTT गाजवणार 'हा' हॉरर-कॉमेडी चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल?

तुम्हाला हॉरर-कॉमेडी चित्रपट पाहायला आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही नक्की पाहावा! ...

Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा - Marathi News | South Film star Mohanlal To Get Dadasaheb Phalke Award For His Contribution To Cinema | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा

Mohanlal, Dadasaheb Phalke Award: मोहनलाल यांनी ४०० हून अधिक चित्रपटात केलं काम, पद्म पुरस्कारांनीही झालाय सन्मान ...

थिएटरमध्ये गाजलेला 'महावतार नरसिंह' आता ओटीटीवर रिलीज; कधी अन् कुठे बघाल? जाणून घ्या - Marathi News | Mahavataar Narasimha movie on ott release netflix release date | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :थिएटरमध्ये गाजलेला 'महावतार नरसिंह' आता ओटीटीवर रिलीज; कधी अन् कुठे बघाल? जाणून घ्या

'महावतार नरसिंह' आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. जाणून घ्या कधी आणि कोणत्या ओटीटीवर सिनेमा पाहता येईल ...

धक्कादायक! सेटवर बेशुद्ध पडला अन्... ; वयाच्या ४६ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन  - Marathi News | famous south actor and comedian robo shankar passed away at the age of 46 | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :धक्कादायक! सेटवर बेशुद्ध पडला अन्... ; वयाच्या ४६ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन 

Maari Actor Robo Shankar Death: सिनेसृष्टीवर शोककळा! वयाच्या ४६ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन  ...

धक्कादायक! अभिनेत्रीने प्रियकराच्या मदतीने केली भावाची हत्या, कारण ऐकून हादरले लोक - Marathi News | Shocking! Actress shanaya katwe killed her brother with the help of her boyfriend, people were shocked to hear the reason | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :धक्कादायक! अभिनेत्रीने प्रियकराच्या मदतीने केली भावाची हत्या, कारण ऐकून हादरले लोक

ज्या बहिणीने आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधली होती, त्याच बहिणीवर त्याच्या हत्येचा आरोप लागला आहे. ...