मराठीत सिक्स पॅक नायक
By Admin | Updated: May 27, 2015 23:22 IST2015-05-27T23:22:18+5:302015-05-27T23:22:18+5:30
भूषण पाटील हा ‘ओळख’ या चित्रपटातून पदार्पण करताना चक्क सिक्स पॅक शरीरयष्टीत दिसणार आहे.

मराठीत सिक्स पॅक नायक
हिंदी चित्रपटांतल्या सिक्स पॅक नायकाचा अवतार आता मराठी चित्रपटात दर्शन देणार आहे. मूळचा शेतकरी कुटुंबातील
असलेला भूषण पाटील हा ‘ओळख’ या चित्रपटातून पदार्पण करताना चक्क सिक्स पॅक शरीरयष्टीत दिसणार
आहे. त्यासाठी त्याने कसून मेहनत घेतली असून, अभिनयातही तो षटकार मारण्यास सरसावला आहे.