‘बाँबे समुराई’मधून अक्षयचे कमबॅक

By Admin | Updated: July 31, 2014 05:05 IST2014-07-31T05:05:20+5:302014-07-31T05:05:20+5:30

देव बेनेगल यांच्या ‘बाँबे समुराई’ या चित्रपटातून अभिनेता अक्षय खन्ना कमबॅक करीत आहे

Shortback from 'Bombay Samurai' | ‘बाँबे समुराई’मधून अक्षयचे कमबॅक

‘बाँबे समुराई’मधून अक्षयचे कमबॅक

देव बेनेगल यांच्या ‘बाँबे समुराई’ या चित्रपटातून अभिनेता अक्षय खन्ना कमबॅक करीत आहे. या चित्रपटात तो निगेटिव्ह भूमिकेत दिसेल. सूत्रांनुसार अक्षयने दिग्दर्शकाला या चित्रपटाच्या पटकथेत थोडा बदल सुचवला आहे. त्याची भूमिका दमदार असावी, अशी त्याची अपेक्षा आहे. सूत्रांनुसार प्रेक्षकांना धक्कादायक अशी भडक भूमिका त्याला हवी आहे. हा कमबॅक चित्रपट असल्याने त्याला त्याच्या प्रयत्नांत जराही कसूर करायची नाही. अक्षयने पटकथा वाचून त्याच्या भूमिकेबाबत निर्मात्यांशी चर्चा केली आहे.

Web Title: Shortback from 'Bombay Samurai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.