डान्स प्रॅक्टिसमध्ये जखमी झाली श्रद्धा
By Admin | Updated: July 31, 2014 23:08 IST2014-07-31T23:08:55+5:302014-07-31T23:08:55+5:30
श्रद्धा कपूर सध्या ‘एबीसीडी-२’ या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागली आहे

डान्स प्रॅक्टिसमध्ये जखमी झाली श्रद्धा
श्रद्धा कपूर सध्या ‘एबीसीडी-२’ या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. चित्रपटासाठी तिने डान्स पॅ्रक्टिस सुरू केली आहे. अशाच एका सरावादरम्यान ती जखमी झाली आहे. एक स्टेप करताना तिच्या पायाची नस खेचली गेली. डॉक्टरांनी तिला काही दिवस आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता श्रद्धा फक्त डान्सिंग व्हिडिओ पाहत आहे, त्यातून ती डान्सर्सचे हावभाव कॅच करण्याचा प्रयत्न करीत आहे.