सीरियल किसरला अमायरा घाबरली !
By Admin | Updated: April 18, 2015 23:43 IST2015-04-18T23:43:34+5:302015-04-18T23:43:34+5:30
इमरान हाश्मीची इमेज सीरियल किसरची बनली आहे. त्याच्या चित्रपटात असी दृश्ये हवीत, असा आग्रह असतो. अनेक अभिनेत्रींना इमरानबरोबर अशी दृश्ये द्यावी लागतात.

सीरियल किसरला अमायरा घाबरली !
इमरान हाश्मीची इमेज सीरियल किसरची बनली आहे. त्याच्या चित्रपटात असी दृश्ये हवीत, असा आग्रह असतो. अनेक अभिनेत्रींना इमरानबरोबर अशी दृश्ये द्यावी लागतात. मात्र अमायरा दस्तूर याला अपवाद ठरली. तिला चित्रपटात इमरान हाश्मी आहे हे कळल्यानंतर ती चांगलीच घाबरली होती. अशावेळी काय करावे, हे तिला न सुचल्याने तिला चक्क विक्रम भट्टने मदत केली. आणि इमराननेही तिला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे अमायराची भीती
कमी झाली.