‘इश्क क्लिक’मध्ये सारा लॉरेन

By Admin | Updated: June 25, 2014 23:45 IST2014-06-25T23:45:06+5:302014-06-25T23:45:06+5:30

‘मर्डर -3’ या चित्रपटात दिसलेली सारा लॉरेन कदाचितच कोणाच्या लक्षात असेल.

Sarah Lorraine at 'Ishq Click' | ‘इश्क क्लिक’मध्ये सारा लॉरेन

‘इश्क क्लिक’मध्ये सारा लॉरेन

>‘मर्डर -3’ या चित्रपटात दिसलेली सारा लॉरेन कदाचितच कोणाच्या लक्षात असेल. हा चित्रपट आपटला आणि सुंदर सारा लॉरेनचा विसर प्रेक्षकांसह निर्मात्यांनाही पडला. यापूर्वी सारा मोनालिसा या नावाने हिमेश रेशमियाच्या कजरारे मध्येही दिसली होती; पण या चित्रपटावर निर्मात्याने मोठा अन्याय केला. या सर्व वाईट घटनांनंतरही साराला चित्रपट मिळाला आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘इश्क क्लिक.’ या चित्रपटात तिच्यासोबत अध्ययन सुमन. शेखर सुमनच्या या मुलाचे हालही सारापेक्षा चांगले नाही.

Web Title: Sarah Lorraine at 'Ishq Click'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.