भाऊचा दादांना सलाम

By Admin | Updated: June 21, 2015 23:15 IST2015-06-21T23:15:13+5:302015-06-21T23:15:13+5:30

विनोदाचे बादशहा दादा कोंडके यांना सलाम करण्यासाठी विनोदवीर भाऊ कदम पुढे सरसावले आहेत. भाऊ त्यांच्या आगामी चित्रपटात थेट दादा

Salute to his brother's grandfather | भाऊचा दादांना सलाम

भाऊचा दादांना सलाम

विनोदाचे बादशहा दादा कोंडके यांना सलाम करण्यासाठी विनोदवीर भाऊ कदम पुढे सरसावले आहेत. भाऊ त्यांच्या आगामी चित्रपटात थेट दादा कोंडके स्टाईल भूमिका रंगवत आहेत म्हणे. यात काही डबल मिनिंग संवादांची पेरणीही भाऊंनी केली आहे. मग ही त्यांची भूमिका आता वाजणारच हे वेगळे सांगायला नको.

Web Title: Salute to his brother's grandfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.