सलमान बनला पाश्र्वगायक

By Admin | Updated: June 25, 2014 00:32 IST2014-06-25T00:32:18+5:302014-06-25T00:32:18+5:30

सलमान खानला त्याच्या अॅक्शनसाठी ओळखले जाते; पण आता तो पाश्र्वगायकही बनला आहे.

Salman became a partner | सलमान बनला पाश्र्वगायक

सलमान बनला पाश्र्वगायक

>सलमान खानला त्याच्या अॅक्शनसाठी ओळखले जाते; पण आता तो पाश्र्वगायकही बनला आहे. साजीद नादियाडवालाच्या ‘किक’मध्ये त्याने श्रेया घोषालसोबत एक रोमँटिक गाणो गायिले आहे. हँगओवर असे या गाण्याचे बोल आहेत. गाण्याला मीत ब्रदर्सचे संगीत आहे. गाण्याचे शूटिंग मेहबूब स्टुडिओत झाले आहे. हे एक आयटम साँग असून त्यात नर्गिस फाखरी नृत्य करताना दिसेल. अहमद खानने हे गाणो कोरियोग्राफ केले आहे. यापूर्वी सलमानने नो एंट्री मे एंट्री या चित्रपटातील गाणी लिहिली आहेत. 

Web Title: Salman became a partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.