राहुल बनणार प्रियंकाचा पती
By Admin | Updated: June 25, 2014 00:40 IST2014-06-25T00:40:17+5:302014-06-25T00:40:17+5:30
जोया अख्तरच्या दिल धडकने दो या चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकार एकत्र दिसणार आहेत.

राहुल बनणार प्रियंकाचा पती
>जोया अख्तरच्या दिल धडकने दो या चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकार एकत्र दिसणार आहेत. आता राहुल बोसनेही या चित्रपटात सामील व्हायचा निर्णय घेतला आहे. सध्या जोयाच्या या चित्रपटाचे शूटिंग जहाजावर केले जात आहे. चित्रपटात रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा, फरहान अख्तर, अनुष्का शर्मा, अनिल कपूरसारखे स्टार्स आहेत. आता राहुल बोसही सहभागी झाला असून तो प्रियंकाच्या पतीच्या भूमिकेत दिसेल.