शिल्पाचा कॅज्युअल अंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST2017-03-09T13:12:15+5:302018-06-27T20:24:06+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही अलीकडेच यूएसहून मुंबईत परतली. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यावर तिची ही अदा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.