‘रॉयल’ टायगर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST2017-03-09T13:34:16+5:302018-06-27T20:24:04+5:30

मुंबई येथे ‘मुंबई इंटरनॅशनल मोटर शो’ च्या लाँचिंगवेळी टायगर श्रॉफ आला होता. निळ्या रंगाचा टीशर्ट आणि जीन्स असा त्याचा लुक लक्षवेधी ठरला. याठिकाणी त्याने सर्व मोटरची पाहणी केली. तसेच याठिकाणी तो खुप खुश दिसला.