२००१ साली बॉलिवूडला असा आकर्षक अभिनेता मिळाला ज्याने आपल्या करिअरची सुरूवात अभिनेत्री रेखासोबत केली. यानंतर त्याने सुपरहिट गाणी असलेले सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. पण या अभिनेत्याची कारकीर्द फार कमी कालावधीत संपुष्टात आली. त्याचे स्टारडम बुडाले. ...