Filmy Stories
'नवरी मिळे हिटलर' मालिकेत वटपौर्णिमेच्या विशेष भागाचं शूट झालं असून अभिनेत्रींनी खास फोटोशूट केलंय (navri mile hitlerla) ...
Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी'च्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ...
Muramba Serial : 'मुरांबा' मालिकेत नुकतीच या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. ...
नवऱ्यानेही पूजासाठी खास पोस्ट शेअर करत तिची आठवण काढली आहे. ...
आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपण योग करणारे कलाकार कोण आहेत हे जाणून घेणार आहोत. ...
योगा दिनाच्या निमित्ताने अमृता खानविलकरने खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...
Sholay: 'शोले'साठी जया बच्चन यांनी तर अत्यंत किरकोळ मानधन मिळालं होतं. त्यांच्या मानधनाचा आकडाही चक्क हजार रुपयांमध्ये होता. ...