Join us

Filmy Stories

PHOTO: 'ग्लॅमरस गर्ल' रकुल प्रीत सिंह; डिझायनर लेहेंग्यात केलं सुंदर फोटोशूट - Marathi News | bollywood actress rakul preet singh glamorous photo on designer lehenga viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTO: 'ग्लॅमरस गर्ल' रकुल प्रीत सिंह; डिझायनर लेहेंग्यात केलं सुंदर फोटोशूट

नुकतेच अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ...

"'मला मूल नको होतं", प्रेग्नंट राधिका आपटेचा खुलासा; म्हणाली, 'सेटवर माझ्यासोबत...' - Marathi News | Radhika Apte talks about pregnancy reveals how tough it is as she didnt want to have a child | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"'मला मूल नको होतं", प्रेग्नंट राधिका आपटेचा खुलासा; म्हणाली, 'सेटवर माझ्यासोबत...'

राधिका आपटेसाठी कठीण आहे प्रेग्नंसीचा हा काळ, म्हणाली... ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या कुटुंबात कोण कोण आहे? अभिनेत्याने शेअर केले खास फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor prasad khandekar diwali celebration family photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या कुटुंबात कोण कोण आहे? अभिनेत्याने शेअर केले खास फोटो

प्रसादने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये कुटुंबीयांबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण दिसत आहेत. ...

क्षणभर विश्रांती! गावाकडे रमली संस्कृती बालगुडे; कुटुंबीयांसोबत स्पेंड करतेय क्वालिटी टाईम - Marathi News | marathi cinema actress sanskruti balgude share vaction photo on social media netizens react | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :क्षणभर विश्रांती! गावाकडे रमली संस्कृती बालगुडे; कुटुंबीयांसोबत स्पेंड करतेय क्वालिटी टाईम

संस्कृती बालगुडे सध्या तिच्या कुटुंबीयांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतेय. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ...

वडील सुप्रसिद्ध अभिनेता पण लेक ठरली सुपरफ्लॉप! फोटोतील चिमुकलीला ओळखलं? क्रिकेटरशी केलंय लग्न - Marathi News | athiya shetty birthday sunil shetty daughter flop career in bollywood married cricketer kl rahul | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :वडील सुप्रसिद्ध अभिनेता पण लेक ठरली सुपरफ्लॉप! फोटोतील चिमुकलीला ओळखलं? क्रिकेटरशी केलंय लग्न

फोटोतील चिमुकली सुप्रसिद्ध अभिनेत्याची लेक आहे. लेकीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने या गोड आठवणी शेअर केल्या आहेत. ...

'फुलवंती'चा विसावा! प्राजक्ता माळीने शेअर केले आलिशान फार्महाऊसमधील निसर्गरम्य फोटो - Marathi News | Phulwanti fame prajakta mali shared beautiful photos from the luxurious karjat farmhouse | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'फुलवंती'चा विसावा! प्राजक्ता माळीने शेअर केले आलिशान फार्महाऊसमधील निसर्गरम्य फोटो

'फुलवंती' सिनेमाच्या यशानंतर प्राजक्ता सध्या तिच्या फार्महाऊसवर आराम करताना दिसतेय ...

Bhaubeej 2024 : रिंकू राजगुरूने लाडक्या भावाबरोबर साजरी केली भाऊबीज, पाहा फोटो - Marathi News | Rinku Rajguru Celebrated Bhaubeej 2024 With Her Brother Siddharth Rajguru See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Bhaubeej 2024 : रिंकू राजगुरूने लाडक्या भावाबरोबर साजरी केली भाऊबीज, पाहा फोटो

रिंकूचं तिच्या लहान भावावर जीवापाड प्रेम आहे. ...

कुटुंब एकत्र राहावं म्हणून जया बच्चन यांनी पाळलाय 'हा' महत्वाचा नियम, अभिषेक बच्चनचा खुलासा - Marathi News | Jaya Bachchan has followed this important rule in her bachchan family reveal by abhishek bachchan | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कुटुंब एकत्र राहावं म्हणून जया बच्चन यांनी पाळलाय 'हा' महत्वाचा नियम, अभिषेक बच्चनचा खुलासा

जया यांनी बच्चन कुटुंबासाठी एक महत्वाचा नियम पाळलाय. या नियमामुळे संपूर्ण कुटुंंबाला फायदा होतो असं अक्षयचं म्हणणं आहे (jaya bachchan, abhishek bachchan) ...