OMG : कोणाच्या मांडीवर बसली कंगना राणौत!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-07T12:09:02+5:302018-06-27T20:13:53+5:30

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, यावेळेस कंगना चक्क एका व्यक्तीच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. पण ही व्यक्ती कोण असावी?