Must watch : वैदेही परशुरामीच्या नाजुक-साजूक फोटोंचा खजिना...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST2017-07-25T11:21:06+5:302018-06-27T20:16:55+5:30

मराठी इंडस्ट्रीतील नाजूक साजूक अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. ‘वेड लावी जीवा’,‘वृंदावन’,‘कोकणस्थ’,‘फू’ या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारणारी वैदेही परशुरामी हिचे फोटो पाहताच आपण तिच्या प्रेमात पडलो नाही, तरच नवल! तिच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीला एक फ्रेश आणि क्यूट चेहरा मिळालाय. पाहूयात, मग तिच्या काही फोटोंचा हा खजिना...