सौंदर्याची खाण आहे सोनाली कुलकर्णी,पाहा तिचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 11:26 IST2018-03-12T05:56:33+5:302018-03-12T11:26:33+5:30

'अप्सरा आली' म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे. सिनेमात अभिनय, नृत्याने रसिकांना घायाळ करणारी सोनाली कुलकर्णी रिअल लाइफमध्येही खूप सुंदर दिसते.पाहुयात कॅमे-यात कैद झालेल्या सोनालीच्या विविध अदा.