HAPPY BIRTH DAY : टेलिव्हिजनची ‘संस्कारी बहू’ निया शर्मा रिअल लाईफमध्ये आहे इतकी बोल्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-17T07:29:21+5:302018-06-27T20:12:30+5:30

लोकप्रीय टीव्ही अभिनेत्री निया शर्मा सध्या ‘खतरों के खिलाडी’ या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये नियाने दमदार परफॉर्मन्स दिला आहे. तिची या शोमध्ये चांगलीच प्रशंसा होत आहे. आज नियाची आठवण होण्याचे कारण म्हणजे, आज (१७ सप्टेंबर) वाढदिवस. नियाच्या वाढदिवसानिमित्त पाहू या तिचे काही खास फोटो...