Friendship Day Special : ‘यारी हैं इमान मेरा, यार मेरी जिंदगी..’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST2017-08-06T06:56:05+5:302018-06-27T20:16:02+5:30

मैत्रीला कोणत्याही सीमा किंवा परिभाषा नाही ही बाब आता अनेकांनीच स्वीकारली आहे. अशा या अनोख्या नात्याचा उत्साह ‘फ्रेंडशिप डे’च्या दिवशी साजरा केला जातो. विविध प्रकारचे मेसेजेस, भेटवस्तू किंवा मग नुसतीच फिरस्ती करत हा दिवस साजरा करण्यात येतो. बॉलिवूडचे कलाकार आणि मराठी चित्रपटसृष्टी यांच्यातील कलाकारांची एकमेकांसोबत बऱ्याचदा घट्ट मैत्री असल्याचे दिसून येते. पाहूयात, मग कोणकोण आहेत मराठी इंडस्ट्रीतील यार...दोस्त...यांची एकत्र दुनियादारी...