'देवदास'चे जनक बिमलदांना आदरांजली

By admin | Updated: July 12, 2016 13:35 IST2016-07-12T12:36:21+5:302016-07-12T13:35:48+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान दिग्दर्शक बिमल रॉय उर्फ बिमलदा यांचा आज (१२ जुलै) जन्मदिन. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात बिमल रॉय हा वेगळाच फिनॉमिनन होऊन गेला.

bimal roy 1

Devdas

madhumati

Bandini