​शाहरूखच्या बर्थ डे पार्टीत दिसला अजब ‘इत्तेफाक’! सिद्धार्थ मल्होत्राचा टी-शर्ट आलिया भट्टच्या अंगावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 12:01 IST2017-11-03T06:28:59+5:302017-11-03T12:01:10+5:30

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा काल दिवसभर शाहरूख खानच्या अलिबागच्या फार्महाऊसवर होते. या फार्महाऊसवर रंगलेल्या शाहरूखच्या वाढदिवसाच्या ग्रॅण्ड पार्टीला ...