जाणून घ्या, कोण आहेत बॉलिवूडचे अ‍ॅडव्हेंचरप्रेमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 12:16 IST2017-09-16T06:46:48+5:302017-09-16T12:16:48+5:30

अबोली कुलकर्णी फिल्मी पडद्यावर मारामारी, अ‍ॅक्शन, स्टंटबाजी, थ्रिल पाहिल्याशिवाय आपल्याला तो चित्रपट पाहिल्यासारखाच वाटत नाही. ‘पैसावसूल’ चित्रपटांची व्याख्याच आपण ...