सर्वांसाठी खुला झाला ‘बाहुबली’ माहिष्मतीचा सेट! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 14:00 IST2017-10-15T08:30:51+5:302017-10-15T14:00:51+5:30

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली2’ या चित्रपटांनी इतिहास रचला.  विशेषत: ‘बाहुबली2’ने हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कधी नव्हे इतके मोठे यश मिळवले.  अभिनेता ...