शमा सिकंदरचा पोल डान्स पाहून सगळेच झाले अवाक, पाहा तिचा हा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 06:00 AM2020-12-27T06:00:00+5:302020-12-27T06:00:02+5:30

शमा सिकंदरने छोट्या पडद्याद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

शमा सिंकदरने ख्रिस्मच्या निमित्ताने सांताक्लॉजची टोपी घालून काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

शमा या फोटोंमध्ये पोल डान्स करताना दिसत आहे.

शमाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड भावत आहे.

शमा नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

शमाने ‘प्रेम अगन’ या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केली.

शमाची ये मेरी लाईफ है ही मालिका चांगलीच गाजली होती.

शमाला सोशल मीडिया तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.