​ शेजारी राहणा-या मुलीवर लट्टू झाला होता आमिर खान, रक्ताने लिहिले होते पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 13:31 IST2017-10-22T08:01:18+5:302017-10-22T13:31:18+5:30

आमिर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ गत १९ आॅक्टोबरला रिलीज झाला. या चित्रपटात आमिर खान म्युझिशियनच्या भूमिकेत आहे. प्रेक्षकांना  चित्रपट चांगलाच ...