बॉलिवूड अभिनेत्रींचे बाथटब फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:15 IST2017-08-09T11:42:12+5:302018-06-27T20:15:27+5:30
बॉलिवूड अभिनेत्री सिनेमातील सीनमध्ये काल्पनिक गोष्टी सादर करुन कोट्यवधी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवतात. त्यांच्या सौंदर्यासह मादक आणि हॉट सीनमुळे त्या सीनला चारचाँद लागतात. कॅटरिना कैफ, सनी लिओनी, पूनम पांडे, नर्गिस फाखरी, सोनाक्षी सिन्हा, शर्लिन चोप्रा, वीणा मलिक, बिपाशा बासू, कंगणा राणौत या आणि अशा कित्येक अभिनेत्री बोल्ड सीन्समुळे कायम चर्चेत असतात. तो हॉट सीन कोणताही असो त्याची जोरदार चर्चा होते. लिपलॉक असो किंवा बेड सीन, प्रत्येक सीनमध्ये जीव ओतून काम करत या अभिनेत्री रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवतात. या सीनसोबतच फोटोशूट करतानाही अभिनेत्रींच्या मादक अदा फॅन्सवर जादू करुन जातात. बाथटबमधील सीन किंवा फोटोशूट करताना तर या अभिनेत्रींच्या सेक्सी अदा रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्डच करुन टाकतात. पाहूयात बाथटब फोटोशूटमध्ये कोणती अभिनेत्रींचा सेक्सी अंदाज .