स्वत:च्या मर्जीनेच करणार अंगप्रदर्शन : अदिती
By Admin | Updated: June 27, 2014 23:04 IST2014-06-27T23:04:39+5:302014-06-27T23:04:39+5:30
अभिनेत्री अदिती राव हैदरीने यापूर्वी बिकिनी परिधान करण्यासह अनेक बोल्ड दृश्ये केली आहेत.

स्वत:च्या मर्जीनेच करणार अंगप्रदर्शन : अदिती
>अभिनेत्री अदिती राव हैदरीने यापूर्वी बिकिनी परिधान करण्यासह अनेक बोल्ड दृश्ये केली आहेत. अदितीला तिच्या बॉसमधील बिकिनी सीनवर गर्व आहे; पण अदितीचे मत आहे की, वारंवार अशी दृश्ये केल्याने भारतातील परंपरावादी प्रेक्षकांमध्ये असलेल्या तिच्या प्रतिष्ठेवर परिणाम होईल. अदिती म्हणते, ‘मला जे कपडे परिधान करण्याची इच्छा नसते, त्यासाठी माङयावर दबाव टाकू शकत नाहीत. शेवटी तो माझा निर्णय आहे.