तेजूच्या हाती कुंचला
By Admin | Updated: April 25, 2015 09:32 IST2015-04-24T23:37:17+5:302015-04-25T09:32:03+5:30
शूटिंगमधून ब्रेक घेत गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित समर वर्कशॉप एन्जॉय करतेय. याच समर वर्कशॉपमध्ये तिने बाप्पा साकारला होता.

तेजूच्या हाती कुंचला
शूटिंगमधून ब्रेक घेत गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित समर वर्कशॉप एन्जॉय करतेय. याच समर वर्कशॉपमध्ये तिने बाप्पा साकारला होता. आता मात्र त्याही पुढे जाऊन तेजूने स्वत:चेच स्केच रेखाटले आहे. परंतु, या स्केचमध्ये तिला दात काढता आले नाहीत. त्यामुळे हे दातच रेखाटणे कठीण आहे असे ती म्हणतेय. इतकेच नाहीतर सध्या शिकत असल्यामुळे समजून घ्या असे सांगते. ते स्केच तेजूने फेसबुकवर शेअर केले आहे. त्यावर अभिनेता प्रसाद ओक याने ‘प्लीज.. मला पण शिकव ना’ असे म्हटलेय, त्यामुळे तेजूची ही ‘आर्ट’साइटही फॉर्मात आहे.