परशा-आर्चीची 'सैराट' दुबई सफर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2016 19:02 IST2016-05-30T17:00:29+5:302016-05-30T19:02:47+5:30

सैराट'मधील आर्ची अन परशा या जोडीने सगळ्यांना वेड लावलं आहे. सोशल साईट्सवर तर या दोघांच्या नावाचा नुसता उदोउदो सुरु आहे.

Parashah-Archechi's 'Sarat' Dubai Tour | परशा-आर्चीची 'सैराट' दुबई सफर..

परशा-आर्चीची 'सैराट' दुबई सफर..

ऑनलाइन लोकमत

'सैराट'मधील आर्ची अन परशा या जोडीने सगळ्यांना वेड लावलं आहे. सोशल साईट्सवर तर या दोघांच्या नावाचा नुसता उदोउदो सुरु आहे. त्यांची कोणतीही बातमी असली तरी ती वाचली जातेच....देशात नव्हे परदेशातही त्यांचे असंख्य चाहते असून नुकतीच सैराटची टीम दुबईला जाऊन आली. काही दिवसांपूर्व दुबईत सैराटचा प्रिमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी संपुर्ण टीमसह या दोघांनी दुबई सफर केली. यावेळी एका निवांत क्षणी सर्वांचे लाडके आर्ची अन परशा या दोघांनीही मस्त फोटोसेशन केले होते. याच फोटोंची ही झलक खास तुमच्यासाठीच...

 

 

 

Web Title: Parashah-Archechi's 'Sarat' Dubai Tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.