रणबीर कपूरने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर एक व्हिडिओ शेअर करून राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या व्हिडिओत आपल्याला छोटीशी करिना, रणबीर, रणबीरची बहीण रिधिमा आणि राज कपूर पाहायला मिळत आहेत. ...
आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर जस्टिन बीबर येत्या बुधवारी (दि.१०) मुंबई येथे येत असून, याठिकाणी डी. वाय. पाटील स्टेडिअमवर त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ... ...
‘बाहुबली’ सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रभास सध्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रसिद्ध असा चेहरा बनला आहे. त्याच्या मातृभाषेव्यतिरिक्त त्याला ... ...
सलमान खान लवकरच आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याचे कळतेय. त्यामुळे तो जिथे जाईल तिथे फोटोग्राफर्सचा ससेमिरा त्याच्या मागे आहेच. आता हेच पाहा ना, तो अलीकडेच मुंबईच्या एका हॉटेलमध्ये आला होता. तेव्हा त्याला फोटोग्राफर्सनी कॅमेºयात कै द केले. ...