बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार कमल हसन छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. "बिग बॉस" या प्रसिद्ध रिअॅलिटी शोच्या तमिळ व्हर्जनचे सूत्रसंचालन कमल हसन करणार आहे. ...
मित्रांनो प्रतीक्षा संपली असून, दबंग स्टार सलमान खान याच्या ‘ट्यूबलाइट’ या आगामी चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. तुम्ही जर गाणं बघाल तर नक्कीच गाण्याच्या चालीवर तुम्हाला नाचावसे वाटेल. ...
सुरुवातीला कॅटरिना कैफ या चित्रपटात प्रभासची हिरोइन असल्याची चर्चा समोर आली होती. त्यानंतर श्रद्धा कपूर हिचे नाव पुढे आले, मात्र आता आलेल्या माहितीनुसार पूजा हेगडे या चित्रपटात प्रभासची हिरोइन असणार आहे. ...
हॉट अॅण्ड ग्लॅमरस ईशा गुप्ता ही अलीकडेच मुंबई विमानतळावरून जाताना दिसली. डोळयावर गॉगल, काळ्या पांढऱ्या रंगातील स्क र्ट एअरपोर्टवरील लोकांचे लक्ष वेधून घेत होता. ...