कोणतंही काम कम्फर्ट झोन सोडून केलं आणि मेहनत केली तर रिझल्ट चांगला मिळतो, असं मत अभिनेता हर्षद आतकरी यानं व्यक्त केलं आहे. हर्षद आतकरीची प्रमुख भूमिका ...
‘वास्तव’ या चित्रपटात संजूबाबाच्या रिल लाइफ आईची भूमिका साकारणाºया रिमा लागू यांच्याशी संजूबाबाची रिअल लाइफमध्येही घनिष्ठ नाते होते. जेव्हा त्याला रिमा यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा त्याने ‘मी दुसºयांदा माझ्या आईला गमावून बसलो’ अशी प्रतिक्रिया द ...