आज सुशांत सिंह राजपूतने खरोखरीच तो क्रिती सॅननचा बॉयफ्रेन्ड असल्याचे मान्य केले. अर्थात रिअल लाईफमध्ये नाही तर रिल लाईफमध्ये. होय, ‘राबता’ या क्रिती व सुशांतच्या आगामी चित्रपटाचे ‘मैं तेरा बॉयफ्रेन्ड’ हे गाणे अगदी काही मिनिटांपूर्वी रिलीज झाले. ...
बॉलिवूडमध्ये नव्याने अॅक्टिव्ह झालेली अभिनेत्री रवीना टंडनचा ‘मातृ’ हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला. आता रवीनाचा आणखी एक चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘शब’. या चित्रपटाचे पहिले गाणे आज आऊट झाले. ...