Filmy Stories सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा बºयाच दिवसांपासून सुरु आहे. कधी ती हृतिक ... ...
लव्ह लग्न लोचा ही मालिका त्यात सतत होणाऱ्या अनेक लोच्यांमुळे जबरदस्त हिट झाली आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच ... ...
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या "दंगल" चित्रपटाने चीनमध्ये अक्षरक्ष: कमाईची "दंगल" केली आहे. या चित्रपटाने चीनमध्ये केवळ तीन आठवड्यात तब्बल 725 कोटींची कमाई केली आहे. ...
दिग्दर्शक एस.एस राजमौली यांच्या ‘बाहुबली 2’ अर्थात ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नव्या विक्रमांची नोंद केली आहे. ...
अभिनेता सनी देओलचा मुलगा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे ...
अभिनेते रजनीकांत यांचा जावई तसंच बॉलीवुड आणि टॉलीवुडचा स्टार अभिनेता धनुष त्याच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. ...
घराघरामध्ये "संध्या बींदणी" या नावाने ओळखली जाणारी दीपिका सिंग आई झाली आहे. दिया और बाती फेम अभिनेत्री दीपिका सिंग हिने मुलाला जन्म दिला आहे. ...
आदिनाथ कोठारेने सतरंगी रे, झपाटलेला 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो काही दिवसांपूर्वी 100 डेज मालिकेत झळकला होता. ... ...
बॉलिवूडमध्ये स्टाइल आयकॉन म्हणून सोनम कपूर ओळखली जाते.जेव्हा जेव्हा सोनम वेगवेळ्या लूकमध्ये रेड कार्पेटवर येते. तेव्हा सा-यांच्या नजरा फक्त ... ...
तुझा पल हा अल्बम खूपच गाजला त्याबद्दल काय सांगशील ? मी दिल्लीवरुन येताना एक अल्बम करायचे डोक्यात ठेवून आलो ... ...