Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

​सारा अली खान अन् सुशांत सिंह राजपूतची जमणार जोडी! - Marathi News | Sara Ali Khan and Sushant Singh Rajput! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​सारा अली खान अन् सुशांत सिंह राजपूतची जमणार जोडी!

सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा बºयाच दिवसांपासून सुरु आहे. कधी ती हृतिक ... ...

लव्ह लग्न लोचामध्ये जुळणार राघव आणि काव्याचे नाते - Marathi News | Raghav and poetic relationship will match the love marriage | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लव्ह लग्न लोचामध्ये जुळणार राघव आणि काव्याचे नाते

लव्ह लग्न लोचा ही मालिका त्यात सतत होणाऱ्या अनेक लोच्यांमुळे जबरदस्त हिट झाली आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच ... ...

आमीर खानची चीनमध्ये कमाईची ‘दंगल’ - Marathi News | Aamir Khan's earnings in China | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमीर खानची चीनमध्ये कमाईची ‘दंगल’

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या "दंगल" चित्रपटाने चीनमध्ये अक्षरक्ष: कमाईची "दंगल" केली आहे. या चित्रपटाने चीनमध्ये केवळ तीन आठवड्यात तब्बल 725 कोटींची कमाई केली आहे. ...

बाहुबली- 2ची 25 दिवसांची कमाई 1600 कोटी - Marathi News | Bahubali- 2 earns 25 days to 1600 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाहुबली- 2ची 25 दिवसांची कमाई 1600 कोटी

दिग्दर्शक एस.एस राजमौली यांच्या ‘बाहुबली 2’ अर्थात ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नव्या विक्रमांची नोंद केली आहे. ...

अभिनेता सनी देओलचा मुलगा "या" चित्रपटातून करणार पदार्पण - Marathi News | Actor Sunny Deol's son debut from "This" movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता सनी देओलचा मुलगा "या" चित्रपटातून करणार पदार्पण

अभिनेता सनी देओलचा मुलगा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे ...

धनुष आता हॉलीवुडपटात - Marathi News | Dhanush is now in Hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुष आता हॉलीवुडपटात

अभिनेते रजनीकांत यांचा जावई तसंच बॉलीवुड आणि टॉलीवुडचा स्टार अभिनेता धनुष त्याच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. ...

"दिया और बाती" फेम अभिनेत्रीला पुत्ररत्नाची प्राप्ती - Marathi News | "Dey and Baati" Fame Actress Receives Sonratna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दिया और बाती" फेम अभिनेत्रीला पुत्ररत्नाची प्राप्ती

घराघरामध्ये "संध्या बींदणी" या नावाने ओळखली जाणारी दीपिका सिंग आई झाली आहे. दिया और बाती फेम अभिनेत्री दीपिका सिंग हिने मुलाला जन्म दिला आहे. ...

मालिका देते एक नवी ओळख ः आदिनाथ कोठारे - Marathi News | Series gives a new identity: Adinath Kothare | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मालिका देते एक नवी ओळख ः आदिनाथ कोठारे

आदिनाथ कोठारेने सतरंगी रे, झपाटलेला 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो काही दिवसांपूर्वी 100 डेज मालिकेत झळकला होता. ... ...

मराठी इंडस्ट्रीत ही अभिनेत्री ठरतेय स्टाइल आयकॉन - Marathi News | Style icon by the actress in the Marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठी इंडस्ट्रीत ही अभिनेत्री ठरतेय स्टाइल आयकॉन

बॉलिवूडमध्ये स्टाइल आयकॉन म्हणून सोनम कपूर ओळखली जाते.जेव्हा जेव्हा सोनम वेगवेळ्या लूकमध्ये रेड कार्पेटवर येते. तेव्हा सा-यांच्या नजरा फक्त ... ...