अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी भलेही त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी अद्यापपर्यंत पब्लिकली अॅक्सेप्ट केले नसले तरी, त्यांच्यातील रिलेशनशिप खूपच ... ...
जेव्हापासून प्रभास स्टारर ‘बाहुबली-२’ हा रिलीज झाला तेव्हापासून सगळीकडे याच चित्रपटाचा बोलबाला आहे. तब्बल १६०० कोटी रुपयांची कमाई करणाºया या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीतील सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ...
नुकताच युनिव्हर्सिटी आॅफ टेक्ससमध्ये उंची, वजन, केसांची लांबी आणि चेहऱ्याचा आकार या आधारावर एक संशोधन करण्यात आले. त्यात केली ब्रूक या मॉडलचे शरीर एक ‘आदर्श शरीर’ म्हणून सिद्ध झाले. ...
बॉलिवूडपटांमध्ये जेव्हा-केव्हा हिंदी भाषेऐवजी बिहारी, गुजराती, भोजपुरी किंवा हरियाणवी भाषेचा वापर केला गेला तेव्हा बड्या-बड्या स्टार्सनाही भाषा उस्तादांवर अवलंबून रहावे लागले ...
‘पल’ या अल्बममुळे गायक केके प्रकाश झोतात आला, तर हम दिल दे चुके सनम चित्रपटातील ‘त़डप तडप के इस दिल से’ हे गाणे त्याच्या करिअरचे टर्निंग पॉर्इंट ठरले ...
भूषण प्रधानचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. भूषण त्याच्या नव्या चित्रपटातील भूमिकेची सध्या जोरदार तयारी करत आहे. ...
युवा पिढीला धार्मिकतेबरोबर विज्ञानाचे महत्त्व कळावे, समाज प्रबोधन व्हावे हा उद्देश समोर ठेऊन जालन्यातील कलाकारांनी विश्वविधाता श्रीपाद श्रीवल्लभ चित्रपटांची निर्मिती केली आहे ...
माणसाने कितीही काटेकोरपणे भविष्य 'प्लॅन' केले आणि त्याप्रमाणे पावले टाकायची ठरवली, तरी त्यात नशीब हा एक 'फॅक्टर' सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि तो किती साथ देईल, याची शाश्वती कुणालाच देता येत नाही. ...