चित्रपटात आपली भूमिका प्रत्यक्षात साकारण्यासाठी कलाकारांना खूपच मेहनत घ्यावी लागते. डॉयलॉग बोलण्याबरोबरच लुककडेदेखील त्यांचे विशेष लक्ष असते. आपली भूमिका साकारण्यासाठी कोणी सळपातळ होतात तर कोणाला लठ्ठ व्हावे लागते. मात्र बऱ्याचदा लुकसाठी मोठे पाऊलही ...
सध्या मामा भाच्याचा हा फोटो इंटरनेटवर वाºयासारखा व्हायरल होत असून, त्यास नेटिझन्सकडून पसंती मिळत आहे. मात्र या फोटोमध्ये एक गंमत असून, ती तुम्हाला खाली दिलेली माहिती वाचल्यानंतर लक्षात येईल. ...