अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’चा ट्रेलर अलीकडेच आला. या ट्रेलरला लोकांची चांगलीच दाद मिळाली. ट्रेलरनंतर या चित्रपटाचे पहिले गाणे ‘हस मत पगली’ आऊट झाले आहे. अक्षय कुमार व भूमी पेडणेकर यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. ...
‘साहो’चा टीजर रिलीज झाला अगदी तेव्हापासून या चित्रपटात ‘बाहुबली’ प्रभाससोबत कोण अभिनेत्री दिसणार, याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. या उत्सुकतेसोबतच ... ...
प्रसिद्धी आयलवार सध्या एका मालिकेत नकुशी ही मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेद्वारे तिने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या या अभिनयप्रवासाविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा... ...
बºयाच दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेला अलंकृत श्रीवास्तव यांचा बहुचर्चित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला आता भारतात रिलीज करण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे. ...