‘वन टू थ्री’, ‘सन आॅफ सरदार’ आणि ‘अतिथी तुम कब जाओगे’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाºया अश्विनी धीर यांनी ‘गेस्ट इन लंडन’ या चित्रपटातून प्रेक्षकांची पूर्ती निराशा केली आहे. ...
अभिनेता टायगर श्रॉफचा 'मुन्ना मायकल' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.या सिनेमात टायगरसह अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसुद्धा झळकणार आहे. ... ...
2 वर्षांपेक्षा जास्तवेळा चित्रपटांपासून लांब राहिलेल्या बिपाशा बासूच्या फॅन्ससाठी एक खूषखबर आहे. बिपाशा लवकरच मोठ्या पडद्यावर परतणार आहे. सूत्रांकडून ... ...
‘मॉम’ या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अगदीच साध्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे; मात्र अशातही त्याने दिग्दर्शक रवि उदयवार यांचे मन जिंकले आहे. अर्थातच या भूमिकेसाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. ...
‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटानंतर अभिनेत्री श्रीदेवी कपूर हि ‘मॉम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.सिनेमाची कथा कॉलेज शिक्षिका देवकी सभ्रवाल (श्रीदेवी) आणि तिची सात्र मुलगी आर्या (सजल अली) हिच्या अवतीभोवती फिरणारी आहे. ...
२०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटानंतर अभिनेत्री श्रीदेवी कपूर हि ‘मॉम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. वास्तविक चित्रपटाची कथा फार विलक्षण किंवा अद्वितीय नाही. ...