बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता राज कपूर आणि त्यांचा लाडका नातू रणबीर कपूर यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आजोबा राज कपूर आपल्या चिमुकल्या नातवासाठी त्यांच्याच चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणं गाताना दिसत आहेत. ...
मुंबई एअरपोर्टवरून ये-जा करणे ही तर सेलिब्रिटींसाठी अपरिहार्य बाब आहे. एअरपोर्टवरून जातांनाचा त्यांचा लूक पण काही औरच असतो. त्यांचा स्टायलिश अंदाज, त्यांची बॉडी लँग्वेज आणि प्रसिद्धीसाठी उत्सुक नजर अशी काहीशी त्यांची परिस्थिती असते. ...
आता प्रियंकाला दुसरा हॉलिवूडपट मिळाला असून, तिने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ‘इजंट इट रोमॅण्टिक’ असे तिच्या चित्रपटाचे नाव असून, यामध्ये ती एका योग दूतची भूमिका साकारणार आहे. ...
बॉलिवूडची अॅँजेलिना जोली अर्थात अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या तिच्या एका हॉट व्हिडीओमुळे चर्चेत आहे. हा व्हिडीओ तिच्या एका फोटोशूटमधील असून, त्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. ...