‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ब्रेकअप झालेले रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यात याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पॅचअप होताना दिसत ... ...
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता राज कपूर आणि त्यांचा लाडका नातू रणबीर कपूर यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आजोबा राज कपूर आपल्या चिमुकल्या नातवासाठी त्यांच्याच चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणं गाताना दिसत आहेत. ...