"संगीत सम्राट या अनोख्या संगीतमय कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांवर संगीताची मोहिनी घातली आहे. कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये भरपूर लोकप्रिय झाला आहे सूर, ... ...
अभिनेत्री सनी लिओनी आणि अरबाज खान स्टारर ‘तेरा इंतजार’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर आज रिलीज करण्यात आले. पोस्टरमधील सनीच्या चेहºयावरील भाव खूपच गंभीर दिसत आहेत. ...
बॉलिवूडचा चॉकलेटी हॅण्डसम हंक रणबीर कपूर पुन्हा एकदा त्याच्या लूकमुळे चर्चेत आहे. होय, रणबीरचा असा लूक समोर आला की, जो कोणी एकदा त्याला या लूकमध्ये बघेल तो बघतच राहील. ...
यातली प्रत्येक व्यक्तीरेखा ही प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी. या सिनेमांप्रमाणेच प्रेक्षकांनी ‘जब हॅरी मेट सेजल’ कडूनही अपेक्षा ठेवली होती. मात्र, या चित्रपटातून इम्तियाज अली यांनी प्रेक्षकांची सपशेल निराशा केली असल्याचे दिसून येत आहे. ...